शेतकऱ्यांची वीज बील माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची वीज कापणाऱ्यांवर कारवाई करा. या मागण्यांसाठी आज विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच अनेक भाजप आमदार सहभागी होते.
#BJP #LightBill #Farmer #Sarkaranama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics